मनुष्य हा तेजोपासक आहे. होळी हा तेजाचा उत्सव ! `मानवी जीवन तेजस्वी बनवणे', हा या उत्सवाचा उद्देश असल्याचे संतमहात्मे आपल्याला सांगतात; पण संतांची शिकवण आज कोणीच विचारात घेत नाही. शास्त्रात काय सांगितले आहे, हे कोणी अभ्यासायला जात नाही. आजची काही बाजारू वृत्तपत्रे `होळी कशी साजरी करायची ?', याबाबत सिनेमातील नट-नट्या, खेळाडू व कलाकार यांची मते छापतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे हिंदु समाज खरी होळी विसरत चालला आहे. होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आपणास देश-काळानुसार पहावयास मिळतात. समाज, राष्ट्र व धर्म यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता शास्त्रात सांगितल्याप्रमाणे `होळी' साजरी करावी. नैवेद्यासाठी पुरणपोळी, नारळ, दूध, तूप आदी पदार्थ आणावेत. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कापराच्या साहाय्याने होळी प्रज्वलित करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. राष्ट्र व धर्म यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करावी. थोरामोठ्यांनी समाजप्रबोधन करावे. होळी पेटून पूर्ण झाल्यावर तिला दूध व तूप शिंपडून शांत करावे.
प्रतिकात्मक होळी नकोच !
काही ठिकाणी कचरा एकत्र करून त्याची होळी करणे, त्यातून स्वच्छतेचा तथाकथित संदेश समाजाला देणे, असे हल्ली काही संघटनांकडून केले जाते. याव्यतिरिक्*त भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, गरिबी यांची रूपे देऊन प्रतिकात्मक होळी साजरी केली जाते; पण या प्रतिकात्मक होळीला आध्यात्मिक महत्त्व प्राप्*त होत नाही. भ्रष्टाचार, गरिबी यांची प्रतिकात्मक रूपे जाळत बसण्यापेक्षा या वाईट गोष्टी संपवणारे धर्मपालक समाजात निर्माण होणे आवश्यक आहे !
Wish you all Happy Holi.
Regards
Brijesh
From India, Pune

Apun wishing you all a wonderful,:) Super-duper, Zabardast, Xtra-badhiya, Xtra special, Ekdum mast and dhinchak, Bole to ekdum jhakaas:-P “Happy Holi”.
From India, Delhi
From India, Delhi
Find answers from people who have previously dealt with business and work issues similar to yours - Please Register and Log In to CiteHR and post your query.